Our fear is the deepest negativity we all are walking around with, and that makes us vulnerable to become violent. How do we remove this fear?
जर आपण जुने संस्कार काढून त्याजागी नवीन संस्कार आणले, तर आपण पुन्हा त्याच वर्तुळात फिरत नाही आहोत का? पुन्हा संसाराकडे वळत नाही आहोत का? पुन्हा संसारी बनत नाही आहोत का?