No Video Available
No Audio Available
तुम्ही आणि ईश्वरी वृत्ती
जेव्हा तुम्ही ‘तुम्ही’ असता, तेव्हा अनंत ईश्वरी तत्त्व तुम्हाला वेढलेले असते आणि इतर सर्व गोष्टी व व्यक्तींप्रमाणेच तुम्हीही त्याचेच एक रूप असता.
आणि जेव्हा तुम्ही स्वतःच ते अनंत ईश्वरी तत्त्व बनता, तेव्हा तुम्ही सर्व गोष्टींना आणि सर्वांना वेढून असता.
कोणत्याही स्थितीत, त्या ईश्वरी तत्त्वाव्यतिरिक्त दुसरे काहीही अस्तित्वात नसते; त्यामुळे तिथे अहंकार, वासना किंवा द्वेषाला अजिबात वाव उरत नाही, परंतु सर्वांबद्दल प्रेम बाळगण्यास मात्र भरपूर वाव असतो.
No Question and Answers Available