No Video Available
No Audio Available
अज्ञानाकडून ज्ञानाकडे
साधारणपणे, जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीबद्दल अज्ञान असते, तेव्हा आपण त्याविषयी ज्ञान मिळवण्याचा आणि ती गोष्ट दुरुस्त करण्याचा प्रयत्न करतो.
हे केवळ सांसारिक अज्ञानाच्या बाबतीतच खरे आहे; त्यासाठी सांसारिक ज्ञानाचीच आवश्यकता असते. (उदाहरणार्थ, एखादे बिघडलेले घड्याळ कसे दुरुस्त करावे, हे जाणून घेणे.)
परंतु, आपल्या आंतरिक (मानसिक) अज्ञानाच्या बाबतीत मात्र हे लागू होत नाही.
आंतरिक अज्ञान हे केवळ आंतरिक ज्ञानाद्वारेच (आत्मज्ञानाद्वारेच) दूर केले जाऊ शकते.

No Question and Answers Available