No Video Available
No Audio Available
तुम्ही विचार नाही आहात.
तुम्ही ते विचार नाही आहात; तर विचार अस्तित्वात आहेत हे जाणणारे तुम्ही आहात.
विचारांचा ज्ञाता सदैव शांत असतो; मात्र विचार स्वतः कधीच शांत नसतात.
म्हणून, विचार करण्यापूर्वी ‘विचार’ करा; कारण विचार निर्माण होण्यापूर्वीची ती अवस्था म्हणजेच तुमचे खरे स्वरूप आहे.
एका राज्यात दोन राजे असू शकत नाहीत.
जे मन मुळात सेवक असायला हवे होते, ते तुमच्याच मदतीने आता राजा बनले आहे.
त्याच्या जागी खऱ्या राजाची – म्हणजेच ‘चैतन्याची’ – स्थापना करा.
No Question and Answers Available